Thursday, September 6

पल्याड

मृत्यू हीच एक कविता !
जिच्या शोधात फिरायचं वणवण
करायची जीवन नावाची सगळी तणतण
आणि 
नात्यांच्या, श्वासांच्या, वेदनेच्या, संदर्भांच्या, अर्थांच्या
पल्याड 
आपणच जायचं 
ती एकदा गवसली की ...

1 comment:

rajendra chavan said...

Pradeep,have you read `paramsakha mryutyu' a book by Kakasaheb Kalelkar?