Wednesday, April 25

उरलं - सुरलं

एक मी

एक तू

आणि आपल्या दरम्यान 

अव्याहतपणे  वाहणारा

काळ !

आता

एव्हढंच उरलंय

आपलं विश्व म्हणून !

No comments: