Monday, August 15

स्वातंत्र्य !

जमिनीचे
तुकडे करता येतात ..
वाटण्या
करून घेता येतात ...
आकाशाचं तसं नाही
 
आपापल्या आकाशाचा तुकडा
म्हणजे
केवळ
आपल्या - आपल्या मर्यादांच्या
क्षितिजरेषेवर तोललेला
एक अवाढव्य फुगाच !
 
स्वातंत्र्याचा 
केवळ एक भास !
 
 


 

No comments: