Monday, August 15

कविता-संग्रह प्रसिद्ध झाला !

Poster_3.jpg
काही तीव्र ...
मंद्र काही !
या  ब्लॉग वर मी पूर्वी लिहिलेल्या कवितांचा संग्रह ! प्रसिद्ध झाला !
किंमत रू. १०० मात्र.
महत्वाच्या पुस्तक विक्रेत्यांकडे उपलब्ध !

 

हे पुस्तक पुणे किंवा मुंबईत कोणालाही  भेट म्हणून द्यायचं असेल तर +९१ ८९५६३६७१५७ वर संपर्क साधा ! 

No comments: