Wednesday, May 20

पाहुणा पाऊस ...

हा पाऊस ...

पहिल्या पहिल्या थेम्बांचा !

अचानक, आगंतुक ...

दारावर थापही न देता आलेला पाहुणा ...

1 comment:

आशा जोगळेकर said...

सुंदर, पावसाची इतकी चपखल परिभाषा आवडली .